विकसीत भारत संकल्प यात्रा मोहीमशासकीय योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा:भारत सरकारचे संयुक्त सचिव संकेत भोंडवे
रत्नागिरी, : शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा. यासाठी शहरी भागाबरोबर ग्रामीणस्तरावर अधिक काम करा. ग्रामस्तरावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका,