ठेकेदार प्रवृत्तीचे लोक ग्रामीण राजकारणात असल्याने गावांचा सर्वांगीण विकास रखडला -सुहास खंडागळे
गोताडवाडी येथे सभा:पैसेवाले लोकं सामान्यांचा विकास करतील ही मानसिकता सोडण्याचे आवाहन देवरुख:-ग्रामीण भागाच्या विकासासाठी आता सामान्य माणसाला, तरुणांना पुढाकार घ्यावा